Thursday, May 21, 2009

जरा विसावता त्या वळणावर...

जरा विसावता त्या वळणावर

कळले मला तुजे च तू पण....

थिजले अंतर विरले ते क्षण...

आठवणींच्या त्या वळणावर...

कसे कळले कोणास ठावूक

तुला हे माज़े वेडेपण...

नकळत घडून गेले सारे

आयुष्याच्या एका वळणावर...

कसे मी विसरु सांग तुला

सोडून गेलीस जशी मला

जगणे फक्त त्या भाबड्या आशेवर

येशील का परतुनी या वळणावर...? ?

- अतुल

1 comment:

Anonymous said...

गुरुबिन कौन बतावे वाट। बडा बिकट यमघाट।१।
भ्रांति की बाडी नदियां बिचमो। अहंकारकी लाट।२।
मदमत्सरकी धार बरसत। मायापवन घनदाट।३।
कामक्रोध दो पर्वत ठाडे। लोभचेर संगात।४।
कहत कबीर सुन मेरे गुनिया क्यौं करना बोभाट।५।