जरा विसावता त्या वळणावर कळले मला तुजे च तू पण....
थिजले अंतर विरले ते क्षण...
आठवणींच्या त्या वळणावर...
कसे कळले कोणास ठावूक
तुला हे माज़े वेडेपण...
नकळत घडून गेले सारे
आयुष्याच्या एका वळणावर...
कसे मी विसरु सांग तुला
सोडून गेलीस जशी मला
जगणे फक्त त्या भाबड्या आशेवर
येशील का परतुनी या वळणावर...? ?
- अतुल