Friday, March 13, 2009

कॉलेज चे दिवस...


आठवतात का मित्रा तुला कॉलेज चे ते दिवस...
बंक मारलेली लेक्चर्स अणि प्रॉक्सी ची ती चुरस

टपरीवरचा वडापाव आणि कैंटीन चा तो कटींग,
आठवतात का सांग तुला, त्या टेरेस वरच्या मीटिंग्स...

सरांचा तो लुक तर मैडम ची ती अदा,
होतास ना रे तू पण त्यांच्यावरच फ़िदा...

आठवतात का त्या आपल्या सबमिशन च्या नाइट्स
GT पकडल्यावर कशी फाटली होती वाईट...

चोरून पाहिल्यावर तिची खुललेली ती khali
साला तिथेच तर गेला होता आपल्या दिलाचा बळी

फेरवेल ची ती पार्टी म्हणजे स्वातंत्र्याचा अंत,
चेहरयावरचे हसू तर दाटलेला तो कंठ...

आज विचार करता नाही कोणी त्या ठिकाणी,
सरले ते दिवस ... राहिल्या फ़क्त आठवणी........

- अतुल




3 comments:

मीनल said...

seems that u had really enjoyed college life..
Khupach chhan aahe poem..
aani upload kar.

Anonymous said...

All your poems are nice but this one is my favourite. This one is really amazing yar. Good work. Kiti ajun tarif karu tujhya talent chi...:-)

Unknown said...

Hey khupach chan zalya ahet kavita...
Keep it up..
N ajun aslya tar tya pan kar na upload.. :)